
जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
छत्तीसगढ, रायपूर येथे चालु असलेल्या धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत गरळ ओकुन शिवीगाड केल्याबद्दल कालीचरण महाराज वर महाराष्ट्रात सर्वप्रथम भादवी ५०५/२, १५३ अन्वये देशद्रोहाचा गुन्हा जिल्हा कांग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज हनुमंतराव चांदूरकर यांनी वर्धा पोलिस ठाण्यात दाखल केला