भा,ज,यु मोर्चा तर्फे उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची छायाचित्र भेट

 

जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

भारतीय जनता युवा मोर्चा आर्वी शहर मंडळ तर्फे अटल सुशासन पर्व निमित्य उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे डॅा. मोहन सुटे, डॅा. उज्वल देवकाते, डॅा. स्नेहल तायवाडे यांना सन्मानिय माजी प्रधानमंत्री स्व.अटलबिहारी वाजपेयी जी यांचे छायाचित्र भेट देण्यात आली.
यावेळी अटल सुशासन पर्व आर्वी शहर संयोजक दिनेश लायचा, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रविण पवार, रवी गाडगे, अक्षय मुदांने, राजेंद्र दानवे, विशाल राऊत, विक्की रायकवार उपस्थित होते..