प्रतिनिधी // उमंग शुक्ला
भाजपा महिला मोर्चा वर्धा शहराच्या वतीने मा. पोलीस निरीक्षक यांना मा. श्री गुलाबराव पाटील आमदार तथा मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत या मंत्री तथा आमदार श्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये मा. खासदार श्रीमती हेमा मालिनी यांच्याबद्दल असभ्य भाषेत बोलून महिलांचा अपमान केला त्यांनी हेमामालिनी यांच्या गालाची तुला रस्त्याच्या बाबतीत करून समस्त महिला वर्गाचे हेळसांड केली अशा या असभ्य वक्तव्य करणाऱ्या मंत्री श्री गुलाब राव पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करून समस्त महिला वर्गाला न्याय द्यावा याकरिता तुम्ही असे कसे महिलांबद्दल बोलू असभ्य भाषेत बोलु शकता व आपण काय बोलतो याचे भान या महाशयांनी ठेवायला पाहिजे होतं पण यांनी ठेवले नाही त्या करीता यावेळी उपस्थीत जिल्हाध्यक्ष मंजुषाषाताई दूध बडेआणि शहराध्यक्ष शितलताई डोंगरे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशालीताई येरावार जैन प्रकोष्ठ च्या महिला प्रमुख प्रदेश ईशा ताई कोपीकर उपाध्यक्ष अर्चनाताई वानखेडे जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई ग फाटा जिल्हा परिषद बाल कल्याण सभापती सरस्वतीताई मडावी ओबीसी महिला मोर्चा प्रमुख वर्षाताई बोकाडे तालुका महामंत्री सुनिता ताई तडस उपाध्यक्ष वर्धा शहर सविताताई शर्मा सचिव अर्चनाताई रोडे महामंत्री वर्धा शहर हेमाताई बर्गी महिला मोर्चा जिल्हा महामंत्री माधुरी ताई इंगळे जिल्हा चिटणीस चेतना ताई कांबळे तालुका उपाध्यक्ष चित्राताई ठाकूर देवळी शहर अध्यक्ष शुभांगी ताई कुरर्जेकर मंजू पाल प्रीती महल्ले कविता कांबळे महिला मोर्चा प्रदेश सदस्य मायाताई उमाटे महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनंदाताई निशाने धनश्री भांडेकर आदी महिला पदाधिकारी यांची उपस्थित होती