छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या लोकांवर कारवाही करण्याबत अखिल भारतीय मराठा महासंघा तर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

कर्नाटक वेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज राजेच्या विटंबना करणारे लोकांनावर निषेध करून कार्यवाई करण्याबाबत.

अखिल भारतीय मराठा महासभा तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

या निवेदनात असे म्हटले आहे की

आम्ही सविनय पूर्वक निवेदन सादर करतो की कर्नाटक येथील बेंगळुरू गावात हिन्दुस्थाचे अंखड दैवत आणी आदर्श राजा म्हणुन जगात ओळख असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक वेगळरू येथील सदाशिव पेठेतील अक्षारूढ पुतळ्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शाईफेक करून विटंबना केली आहे यातुन महापुरुषाच्या विषयी आकस आणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अशा लोकांनवर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे जेणे करून असा प्रकार परत होणार नाही करिता आम्ही सर्व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करून लवकरात लवकर विटबंना करणारे लोकांनावर कार्यवाई करण्याबाबत यावे.