सामाजिक कार्यकर्ते सुरज मेहरे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व विविध उपक्रमाने साजरा

सामाजिक कार्यकर्ते सुरज मेहरे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला  यामध्ये आर्वीच्या संत मायबाई प्राथमिक नगर परिषद शाळा आर्वी येथील उपस्थित विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे हरदोली या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वही व पेन विद्यार्थ्यांना देण्यात आले याप्रसंगी भांगे सर संबे सर व शाळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुसराम उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली त्याच प्रमाणे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अंतरडोह पुनर्वसन येथे तेथील देशमुख सर व प्रमुख अतिथी संजय पडोळे भारतमाता विद्यालय बोरगाव हातला सामाजिक कार्यकर्ते दीपक ढोणे सचिन खोंडे सुरेश भिवगडे सुरज मेहरे इतर शिक्षकांच्या उपस्थित उपस्थित वही व पेन वाटप करण्यात आला जिल्हा परिषद येथील विद्यार्थी यांचे विविध उपक्रम फार अभ्यासूवृत्तीला चालना देणारे आहे याप्रसंगी आर्वी शहरातील कन्नमवार नगर येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय येथे सुरज मेहरे यांच्या तर्फे व्हाईट बोर्ड व मार्कर पेन दान करण्यात आले याप्रसंगी ग्रंथपाल सुरेश भिवगडे उपस्थित होते
या कार्यक्रमाला अमर मेहरे , मोनु खान,योगेश बावणे, सचिन मनवरे,अरुण लांडगे,विरु सारसर,अभिषेक कुबेटकर, सचिन खोंडे, आकाश वाघमारे, अभिषेक ढोले,संजय भाऊ , खैरकर उपस्थित होते