राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेत्रनिदान शिबिराचे आयोजन

 

प्रतिनिधी // उमंग शुक्ला

 

राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक महाविकास आघाडी चे शिल्पकार मां.शरदचंद्र जी पवार यांच्या वाढदिवस प्रीत्यर्थ तथा मां.मेहबूब भाई शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुकळी उभार, आंजी (मोठी) या गावी दिनांक 13 डिसेंबर 2021 रोजी नेत्रनिदान शिबिर चे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मां.सुनील भाऊ राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती मां.संदीप भाऊ किटे, युवक आघाडी वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष आशिष रत्नमाला नरेश लोखंडे, उपाध्यक्ष रोशन कांबळे, प्रवीण पेठे ओबीसी महाराष्ट्र प्रदेश संघटक , सचिन ठाकरे, प्रणय कदम, प्रवीण पोटे व सुकळी उभार च्या सरपंच मां.आत्राम मॅडम व उपसरपंच दाभेकर मॅडम, श्रिरामे जी अन्य उपस्थित होते