जिल्हा प्रतिनिधी // उमंग शुक्ला
दिनांक १३/१२/२०२१ रोजी आयसीटीसी सावंगी मार्फत, घनकचरा, नगरपरिषद, इयापूर येथील मजुरांना जागतिक एड्स सप्ताहा निम्मित एचआयव्ही/ एड्स आजारावर राजेश्री धनविज आयसीटी समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले तर श्री रवि चिंतावार यांनी रक्त तपासणीचे महत्व समजावून सांगीतले. नवीन गोन्नाडे स्वच्छता निरिक्षक, चैतन वैकुंठी सुपरवायझर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, चेतन कुकडे सुपरवायझर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, तसेच लिंक वर्कर उज्वला भोयर उपस्थित होते.