एटापल्ली तालुक्यातील मानेवरा ग्रा.प.अविरोध अविरोधात सात सदस्य निवड

 

 

जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

एटापल्ली तालुक्यातील शेवटच्या टोकावर छत्तीसगढ़ सिमेलगत वसलेल्या मानेवरा ग्रामपंचयतीत पोट निवडणुका घोषित झाले होते.आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम, गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वलभाऊ नागुलवार यांच्या नेतृत्वात आविस, ग्रामसभा चे उमेदवार कडून नामनिर्देशन पत्र भरण्यात आले असुन विरोधात कुणीच नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.त्यामुळे अविरोध सात सदस्यचे निवड यामधे सरपंच उपसरपंच सुधा आविस ग्रामसभा चे अविरोध राहणार सदस्यचे नावे 1)देवीदास केशव मत्तामी,2) नाँसु दसरू नरोटे,3)सुनीता दरसू कोरामी,4)माधुरी रानू हिचामी,5)रानो सावजी हेडो,6)बारसू रेणु हेडो,7)रंजू बारसू हेडो
7 ही सदस्य निवडून आले असुन यावेडी सहकार्य राहुल बिरामवार व अन्य गावकारी केले तसेच कांदोली ग्रामपंचयतीत लता भीमा गावड़े ह्या सुधा सद्यस्य म्हणून अविरोध निवडून आले आहेत.