नारा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

 

धिरज कसारे तालुका // प्रतिनिधी कारंजा

कारंजा तालुक्यातील नारा गावातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी पी.एन.भेले ज्युनियर काॅलेज नारा पोलिस अकाॅडमीचे विद्यार्थी , नारा ग्रामपंचायत सरपंच कविता ताई सोमकुवर , ग्रामपंचायत सचिव रेवसकर , पंचायत समिती सदस्य टिकाराम घागरे , प्रा.विनोद बागडे सर , श्री आकाश दोडके , प्रांजल तिडके , सौरभ बारंगे , अश्वीनी फरकाडे , सुमीत बागडे , तसेच गावातील नागरिक उपस्थित होते