हैदराबाद येथे आयोजित आतंरराष्ट्रीय थाई बाॅक्सीग स्पर्धेत आर्वीने मिळविले २ सीलव्हर व २ ब्राॅझ मेडल

 

थायलंड येथे आयोजित थाई बाॅक्सीग आतंरराष्ट्रीय स्पर्धा काही तांत्रिक कारनामुळे हैदराबाद येथे पार पडली ज्यामधे जगातील शेकडो देशांनी आपला सहभाग नोंदवला याच आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल्या आर्वी शहरातून श्री.मोहम्मद सलीम सर याच्या मार्गदर्शनात २ मुली व २ मुलांनी सहभाग नोदंवीला ज्यामधे मोहम्मद सलीम सराचे योग्य प्रशीक्षन आणि मुलांच्या मेहनतीच्या भरवशावर वेदांत सजय मालेकर व कोमल गजानन झामरे यांनी प्रत्येकी एक एक सीलव्हर तसेच आर्यश नरेशराव वडनारे व आचेकर रंजीत सहारे यांनी प्रत्येकी एक एक ब्राॅझ मेडल मीळवुन आर्वी शहराचे नाव आतंरराष्ट्रीय स्तरावर सुर्वना अक्षरात लीहुन आर्वी शहराला बहुमान मीळुन दिला ही स्पर्धा आटोपून आज मोहम्मद सलीम सर व सर्व खेळाडु आर्वीत दाखल झाले असता जिजाऊ क्रीडा मंडळ आर्वी च्या वतीने निलेश मधुकरराव देशमुख,नरेश मधुकरराव वडनारे,गजानन झामरे,रंजीत सहारे,संजय मालेकर,सुनील कुराडे तसेच संग्राम मोहीते आदिनी मोहम्मद सलीम सर व सर्व विजयी खेळाडुचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले