कोठी येथे TATA trast व आम्ही आमच्या आरोग्यासाठी. प्रकल्पा अंतर्गत आज स्तनपान शिशु पोषण प्रशिक्षण घेण्यात आले

कोठी: आज दि.28.12.020 ला भामरागड बिट मधील कोठी येथे TATA trast व आम्ही आमच्या आरोग्यासाठी. प्रकल्पा अंतर्गत आज स्तनपान शिशु पोषण प्रशिक्षण घेण्यात आले.गरोदर मातेला.पूरक लोह युक्त आहार.जीवनसत्व अ.क युक्त आहार.तेल युक्त बिया गरोदरपणातील घायव्याची काळजी,लोह व कॅल्शियम च्या गोड्याचे महत्व सांगण्यात आले.गरोदर पानातील 04 तपासण्या DT लस सोनोग्राफी .HB.BP. नियमित दर महिन्याला तपासणी करण्याविषय मार्गदर्शन करण्यात आले.स्तनदा मातेला स्तनपानाचे महत्व सांगण्यात आले व स्तनपानाचे 45 मुदे सांगण्यात आले स्तनपाना पुर्वीची तयारी.बाळाची पकड.कागारू मदर केयर. बाळाला 6 महिन्या परत निवडक स्तनपान करणे.कमी वजनाच्या बालकाला अम्यालेज पावड ,कडी पत्ता मुगोनाचा पानांची पावडर बालकांच्या आहारात समाविष्ट असन्या विषय उपस्थित मातांना मार्गदर्शन करण्यात आले.गाव पातळीवर मिळणारा हिरवा भाजीपाला.वयक्तिक स्वच्छता विषय मार्गदर्शन करण्यात आले.त्या वेळी  उपस्थित.                   जानो मडावी.नूतन हेडो अंगणवाडी सेविका. रोहित झाडे क्षेत्र समन्वयक.आम्ही आमच्या आरोग्यासाठी.