बाबलाई मातेचे गड़ीपेन पूजा

चलो बेजूर

 

चलो बेजूर

 

स्थल: बेजूर, तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली,

 

महाराष्ट्र

 

दिनांक: 1 जानेवारी ते 3 जानेवारी

 

विशेष कार्यक्रमः

 

1. बाबलाई मातेचे व गड़ीपेन पूजा

 

2. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व स्पर्धा 3. शासनाच्या सर्व विभागांचे प्रदर्शनी

 

4. भामरागड पट्टीसह इतर पारंपरिक पट्टीचे परिसर हक्काचे (Habitat Right) सविस्तर चर्चा करणे 5. इतर महत्वपूर्ण जनतेचे हक्क आणि अधिकारविषयी चर्चा करने

 

असे अनेक कार्यक्रम होणार आहे. तरी अभ्यासक, सांस्कृतिक प्रेमी, विद्यार्थि, कार्यकर्ते, मित्र-मैत्रीनी व सर्व ग्रामसभेचे कार्यकर्तेनी उपस्थीत राहन्याचे व कार्यक्रमाचे आनंद घेण्याचे आवाहान भामरागड पट्टी पारंपारिक गोटूल समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

 

विशेष सूचना: जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची स्वतः काळजी घ्यावी व भामरागडला कडाक्याची ठंडी असल्याने स्वतःचे गरम कपड़े घेऊन यावे.

 

भामरागड तालुक्यात सर्वांचे स्वगत आहे.

 

धन्यवाद…..