पेट्रोल डिझेल माहागाई च्या विरोधात शिवसैनिकामध्ये संताप

एटापल्ली.येथील बस स्थानक समोर केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल दर वाढ तसेच शेतकरयांच्या संदर्भात अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या राव दानवेचा निषेध कार्यक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्वावार यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आले. यावेळी मनीष दुर्गे युवासेना तालुका प्रमुख एटापल्ली,इशांक दहागावकर,रवी मेश्राम,साईनाथ पेंदाम शाखा प्रमुख,तनुज बल्लेवार शाखा प्रमुख,महेंद्र सुलवावार युवा सेना शहर प्रमुख,प्रसाद दासरवार,नाना दुर्गे,सचिन कोटरंगे,मोहित दुर्गे,भुपेश हेडो,आकाश कावळे,सुजल वाघमारे, अशपक शेख,राघव सुल्वावार व इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.