ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चा चुराडा

ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात अपघातात ट्रॅक्टर चा चुराडा

 

कोरची;- आज सकाळी कोरची मुख्यालयापासून जवळपास १७ किलोमीटर अंतरावर धानाचे पोते वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ची व कारची धळक झाल्याची घटना समोर आली आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आलेवाड़ा येथून धानाचे पोते घेऊन ट्रॅक्टर ही बेतकाटी जात होती मुख्यलयापासून १७ किलोमीटर दूर सकाळी पिपरखारी गावाजवळ भरधाव कार ने धळक दिली या धळकेत ट्रॅक्टर चे ४ तुकडे झाले ट्रॅक्टर वरती ५ ते ६ व्यक्ती सवार होते परंतु कुणालाही जीवित हानी झाली नाही