शहरातील पाण्याची समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करू ;आम आदमी पार्टी चा इशारा

 

देसाईगंज ;-आज आम आदमी पार्टी देसाईगंज तर्फे शहरातील पाण्याच्या समस्या सोडविण्याकरिता नगरपरिषदेचा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सदर निवेदनात अशे म्हटले आहे की

गेल्या कित्येक महिन्यापासून शहरातील अनेक वार्डात समस्या आहे नागरपरिषदेचा अनेक दा निवेदन देऊनही अनेक वेळा विनंती करूनही समस्या सोडवायला खाली नाही
खोटी आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक करीत असतात पाईप लाईन जुनी असल्या कारणांने लिकेज आहे अशी कारने देत असतात या सर्व गोष्टींचा समस्या सोडवावी व लवकरात लवकर शहरातील पाण्याची समस्या सवडविण्याकरिता आज आम आदमी पार्टी ने निवेदन दिले ही समस्या जर आठ दिवसात न सोडविल्यास आम आदमी पार्टी आंदोलन करेल असा इशारा या वेळी देण्यात आलं निवेदन देतांना आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते