आलापल्ली शहरातील रामममंदिर परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

 

 

अहेरी ;-अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरातील राम मंदिर परिसरात एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सुमारे १.३० वाजता उघडीस आली आहे

सदर इसमाचे नाव प्रमोद इगेवार ( अंदाजे वय 30 वर्ष इतकी आहे
सदर व्यक्ती हा आलापल्ली येथील श्रमिक नगर वार्डातील असून त्याच्या मृत्यू चे नेमके कारण अद्यापही कळले नाही