राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली तर्फे अब्दुल सत्ताराविरुद्ध उद्या निषेध आदोलन

 

 

गडचिरोली;खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचेबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बेताल वक्तव्य करून महिलांचा अवमान करून सामाजिक भावना दुखावल्याबद्द्ल मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्या मंगळवार दि.08-11-2022 रोजी दुपारी 11:45 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली. येथे सर्व फ्रंटल अध्यक्ष, सेल अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व जिल्हा पदाधिकारी व सर्व सेल कार्यकर्ते सर्वांनी उपस्थित राहावे. अशे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कळविण्यात आले आहे