विहिरगाव येथे आमदार कृष्णां गजबे यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन

 

 

देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव येथे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधी सन 2021-2022 अंतर्गत कालबांधे यांचे घरापासून ते जि. प. शाळेपर्यंत सिमेंट काँक्रीटिंग रोडचे बांधकाम करणे. सदर कामाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच शंभरकरजी, दोनाडकरजी पोलिस पाटील, महेंद्र सोंनपिपरे , मिथुन रामटेके व गावचे ग्रामस्त उपस्थितित होते.