गाव तलावात बुडून एकाचा मृत्यू गडचिरोली शहरातील घटना

जिल्ह्य प्रतिनिधी / कृनाल राऊत

 

गडचिरोली : सविस्तर वृत्त असे की आज गडचिरोली शहरातील गाव तलावात 12 च्या दरम्यान बुडून मेल्याची घटना समोर आली आहे

मृतकाचे नाव शेखर रमेश चिकराम (वय 32 वर्ष) राहणार गोकुल नगर येथील आहे

सदर घटना पोलीस विभागाला मिळताच त्यानी जागेवर येऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी पाठवले आहे