विदर्भातील या शहरात कलम 144 लागू

 

सविस्तर वृत्त असे की त्रिपुरा दंगलीचे पडसाद  उमटले आहे विदर्भातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहे कालपसासून अमरावती शहरात प्रचंड तणाव आणि दहशदीचे वातावरण आहे आज अमरावती येथील राजकमल चौकातही मोठ्या संख्येने जमाव एकवटला त्यातूनही हिंसा झाली शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलीस आणि पालखमंत्र्यांनी केले तरीही या घटना कमी होताना दिसत नाही या करिता नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावती शहरात कलम 144 लागू केले आहे