
दिनांक ०८-११-२०२१ रोजी, धनराज नत्थूजी रामटेके याचे बरांडा येथील घरी गांजा ठेवलेला आहे. अश्या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी आरोपी नामे धनराज नत्थूजी रामटेके, रा. बरांडा याचे घरून एकूण ३ किलो गांजा अंदाजे किंमत ३०,५६०/- रुपये चा गांजा जप्त करून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला
सदर कार्यवाही . पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, उपविभागीय अधिकारी, पुलगाव श्री पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्री दहिलकर, पोलीस अंमलदार राजेंद्र हडके, खुशालपंथ राठोड, पंकज टाकोने, महादेव सानप, शरद सानप, प्रदीप शहागाटे, मुकेश वांदिले, जयदीप राठोड, बाबूलाल पंधरे, सोनी राठोड सर्व नेमणूक पोलीस स्टेशन पुलगाव यांनी केली.