
दि 11ला लोकनेते दत्ता जी मेघे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव छत्रपती महाराज ब्लड डोनर ग्रुप तर्फे विविध कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे सर्वप्रथम सकाळी 8 वाजता स्थड जवाहर नगर सावंगी मेघे वर्धा वृक्षारोपण करण्यात येणार आहे, व 8.30 वाजता सावंगी मेघे रुग्णालय नेत्र वार्ड येथे फड वाटपाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे व 9 ते 5 वाजे पर्यंत आ.वि.भा. रु(सावंगी मेघे) येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे तरी शिव छत्रपती माहाराज ब्लड डोनर ग्रुप वर्धा च्या वतीने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे