युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने जन आक्रोश संताप मोर्चा

 

आज सोमवार दिनांक 8-11-2021 रोजी
शासकीय विश्रामगृह भातकुली ते तहसील कार्यालय भातकुली येथे काढण्यात येणार आहे

तरी सर्व नागरिकांना या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे पै.योगेश गुडधे
संस्थापक अध्यक्ष
युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी अशे आवाहान केलं आहे