
चवीचा शोध इथेच संपतो खुशी रेस्टॉरंटसचे आज उध्दाटन संपन्न झाले दिवाळीच्या उपलक्ष मध्ये हॉटेल खुशी रेस्टॉरंटचे उद्घाटन आज अनिल पिपळे, दिनेश भुसारी, अन्सार भाई, गौरव जाजू, मिथुन कोरडे, उमंग शुक्ला, बाल्या शाहू, रवी सराफ, चेतन टावरी, गौतम कुंभारे यांच्या उपस्थिती पार पडला… यावेळी विजय घोडवे शाहरूखभाई नाजिमभाई हॉटेलचे कारागिर उपस्थिती होते…सर्व उध्दाटनकाचे व प्रमुख अतिथीचे आभार खुशी रेस्टोरेंट्सचे मालक गजुभाऊ गिते यांनी मानले…