गौरव जाजु मित्र परीवार आर्वी द्वारे पानी पुरवठा योद्धा यांचा केला सत्कार

 

आर्वी शहरात जो पानी पुरवठा आपल्या सर्वांच्या घरी जितक्या प्रमाणात सुव्यवस्थित रित्या केला जातो तो  यांच्या मुळेच

गौरव जाजू मित्र परीवार,आर्वी द्वारे….
दीपावली चे औचित्य साधुन समर्पित पानी पुरवठा कर्मचारी यांचा सत्कार केला…!!

श्री राजेश कात्रे ( supervisor)
श्री सचिन बारापात्रे ( volve man)
श्री रोशन हिरुलकर (volve man)
श्री विनोद गोंडाले (volve man)
श्री राहुल कसुरदे (volve man)