प्रा.आ.केंद्रातील भयभीत करणारे  अवैधरित्या लावलेले बोर्ड अखेर हटले   सचिन मोतकुरवार व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश  

 

सामान्य माणसाला शासकीय कार्यालयात काम असल्यास किंवा शासकीय सेवा पाहिजे असल्यास पुष्कळ चक्करा माराव्या लागतात आपले सर्व कागदपत्रे बरोबर असताना काम कुठेतरी अडून राहते ,वेळेवर काम होत नाही किंवा सेवा मिळत नाही असे चित्र सर्व कार्यालयात पाहायला मिळते शासकीय कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाही वेळेआधी कार्यालयातुन निघून जातात ,कधी गैरहजर असतात यामुळे सामान्य नागरीकांची कामे अडून असतात ,वेळेवर त्यांना ती सेवा मिळत नाही, शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्याला होणारी अडचण बद्दल विविध प्रश्न विचारणा करायला गेल्यास , ते कार्यालयात लावलेला सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा केलेले कायदे ( भारतीय दंड संहिता) चा बोर्ड, फलक, प्रिंट दाखवून नागरिकाच्या मनात विविध कायदेविषयक भीती निर्माण करून त्यांना अप्रत्यक्षपणे धमकावतात असेच एक बोर्ड प्राथमिक आरोग्या केंद्र गटटा येते दर्शनी भागात लावून होते( शासकीय जागेत) या बोर्ड विषयी गटटा गावातील जागृत युवक विशाल पुज्जलवार, सुरज जककुलवार यांनी श्री सचिन मोतकूरवार ता.अद्यक्ष भारतीय जनता पार्टी यु.मो ला माहिती दिली, सचिन मोतकुरवार यांनी या युवकांना मार्गदर्शन करून या युवकांमार्फत डॉक्टर वड्डे ला मौखिक संदेश पाठविला की भारताचे नागरीक हे या देशातील सर्व कार्यालयाचे मालक आहेत त्यांना भीती दाखविण्यासाठी लावलेले वरील अवैध बोर्ड ( नागरिकांना अप्रत्यक्षपणे धमकी देणारे) त्वरीत काढून टाकावे ,परंतु डॉक्टरानी बोर्ड काढण्यास नकार दिला व या युवकांनी म्हणाले शासकीय नियमानुसार शासकीय पैसे वापरून हा बोर्ड लावला आहे, अश्या वक्तव्याची माहिती मिळताच श्री सचिन मोतकुरवार यांनी प्रा.आ.के.गटटा येते माहितीचा अधिकाराचा अर्ज दाखल करून त्यात या बोर्ड विषय विविध प्रश्न करून हे फलक लावण्याचा आपणास अधिकार कुणी दिला ( शासकीय निधी चा का गैरवापर करण्यात आले) याचा शासकीय आधार दाखवा अन्यता त्वरित अवैध बोर्ड काढावे , अर्ज दाखल होताच एक महिन्यात डॉक्टर साहेबांनी वरील अवैध बोर्ड काढले व अश्याप्रकारे त्याची चूक मान्य करण्यात आली, पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या न्यायकरिता श्री साचीन मोतकुरवार व सहकारी श्री सुरज जककुलवार श्री विशाल पूजजलवार यांनी केलेल्या प्रयत्नाचा विजय