८५ वर्षे च्या वृध्दाचे बँकेतुन ७ लाख रुपर्य केले लंपास

*आज दि.२८/११/०२० रोजी…*

*८५ वर्षे च्या वृध्दाचे बँकेतुन ७ लाख रुपर्य केले लंपास*

*भिम सैनिकांनी केला ४२० व३४ गुन्हा दाखल*

*इनडूसलँड बँक इरर्विन चौक अम.*

*बँक मेनिजर व निकिता*

*साबळे कर्मचारी बँक आणि प्रविण उके ऐजन्ट अशा तिघान वर केले ४२० गुन्हे दाखल*

*करुन आरोपींना तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली*

*अमोल इंगळे मनोजभाऊ वानखडे संदिपभाऊ तायडे सुधाकरजी कुलकर्णी गजानन गवळी प्रशांत वाकोडे*

*अम.शहरातील सामन्य नागरिकाची दिशाभुल करुन एकच प्लाँट तीन व्यक्तीला विकणारी टोळी सुध्दा कार्यरत आहे* *जनतेने सावध राहावे*