भिम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य वतीने अमरावती चित्रा चोक मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले यावेळी भिम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष राजेश रा वानखडे , जिल्हा महासचिव विक्रम तसरे , जिल्हा अध्यक्ष प्रवीण मोहोड , शहर अध्यक्ष उमेश दुर्योधन , कार्याध्यक्ष नितीन काळे , विध्यार्थी तालुका अध्यक्ष ऋषिकेश उके , रुपेश तायडे प्रफुल वानखडे मंगेश आठवले भातकुली तालुका संपर्क प्रमुख प्रवीण वानखडे रोशन गडलिंग सोनू सरदार पिंटू दुयोधन विशाल जवंजाळ सुशील चोरपगार वीरेंद्र कीर्तक अजय तायडे अमर वानखडे सचिन नावाले हे उपस्थित होते
Khabardarmaharashtra#onlinenewsportal#crime#social#education#political
27 मार्चपासून चंद्रपूर येथे माता महाकालीची यात्रा सुरू होत आहे. यात्रेमध्ये येणाऱ्या प्रवाशांना, भाविकांना व यात्रेकरूंना जाण्याकरीता एकेरी मार्ग आहे. त्यामुळे जटपुरा गेट येथे...