स्टेट बँक ऑफ इंडिया ची सेवा सुरळीत करा व्यापारी संघटना एटापल्ली ची निवेदनातून मागणी

तालुका प्रतिनिधी

इशांक दौलत दहागावकर

व्यापारी संघटना तर्फे स्टेट बँक ऑफ इंडिया एटापल्ली सेवा सुरळीत चालविण्या चि मागणी दिनांक २१/११/२०२० ला व्यापारी संघटना तर्फे स्टेट बँक ऑफ इंडिया एटापल्ली ला संघटने तर्फे निवे दन येथीलदेण्यात आला आपल्या बँकेत ५० ते ७० किमी अंतरावरील लोक येत असतात त्यांची श्रावण बाल योजना निराधार योजना व गरीब लाभार्थी या बँकेत येतात आणि येथील कर्मचारी नेट चा बहाणा किवा बँकेत पैसे नाही असे सांगत लोकांना वापस पाठवीत असतात व शाखेचे व्येवहार बंद दिसल्याने नागरिक वापस परत जावे लागतो निराधार लोकांना पुन्ना गरीब बनविण्याचे लक्षणे दिसत असुन दिवाळीच्या काडात स्टेट बँकेची शाखा पूर्ण पने  बंद असल्याने याचा परिणाम संपूर्ण तालुक्याला दिवाळी काडोक्यात काढावे लागला याच जबाबदार आपण असुन पुढील १० दिवसात नेट चि व्येवस्था सुरळीत करण्यात यावे व शाखेतल्या कर्मचार्यांना पूर्तता करण्यात यावे अन्यथा ११ व्या दिवशी स्टेट बँक ऑफ इंडिया एटापल्ली ला ताला ठोकावे लागेल याच असे निवेदन मा.बँक मनेजर,मा जिल्हाअधिकारी साहेब गडचिरोली,मा.उपविभागीय अधिकारी साहेब एटापल्ली  मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले