कोरेगाव येथे आधारभूत खरीप भात खरेदी केंद्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील कुर्जेकर यांच्या गोडाऊन मधील राष्ट्रसंत बहुऊदेशिय अभिनव सेवा महामंडळ चा आज 31-10-2022 ला श्री आमदार गजबे साहेबांच्या हातानी उदघाटन करण्यात आले

देसाईगंज // शासकीय आधारभूत किंमत खरीप भात खरेदी योजना सन २०२२-२३ अंतर्गत कोरेगाव येथील महामंडळ भात खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्राचे उद् घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते आज दि. ३१ ऑक्टोंबर 2022 रोजी करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला मा .आ.कृष्णाजी गजबे साहेब ,दिनेश जी कुर्जेकर ,अरुणजी राजगिरे सर , विशाल कुर्जेकर ,व इतर
शेतकरी वर्ग यांची उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी या प्रसंगी शेतकऱ्यांना केले.