‘झुंजार नेतृत्व’ विशेषांकांचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते प्रकाशन

 

अहेरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सह्यांद्रीचा राखणदार’ या साप्ताहिकातून “झुंजार नेतृत्व आ धर्मराव बाबा आत्राम” विशेषांक काढण्यात आले.या विशेषांकाचे प्रकाशन स्वतः अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्याश्रीताई आत्राम,सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम,प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम,माजी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे,सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, आदी मान्यवर उपस्थित होते.