अज्ञात वाहनाच्या धळकेत कोठारी जंगलपरिसरात एटापल्ली येथील युवक ठार

 

विशेष प्रतिनिधी // इशांक दहागावकर

एटापल्ली अज्ञात वाहकाच्या धळकेत एटापल्ली येथे वास्तव्यात असलेल्या युवकाला कोठारी जंगलपरिसरात धळक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना काल संध्याकाळ च्या सुमारास घडली आहे मृतक युवकाचे नाव ( दिलीप टेकाम) असे आहे

सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की मृतक दिलीप टेकाम हा चंद्रपूर वरून काल संध्याकाळी आपल्या गावी एटापल्ली येते होता कोठारी नजीकच्या जंगल परिसरात त्याला अज्ञात वाहनाने धळक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला धळक इतकं जबर होती की त्याचा डोक्याचा भागाचे विभाजन झाले एटापल्ली चंद्रपूर मार्गे वाहन मोठ्या प्रमाणात चालतात नेमकं कोणत्या वाहनाणे धळक दिली हे अद्यापही कळू शकते नाही