हेमलकसा येथे प्रकल्पस्थरिय क्रीडा स्पर्धेत थाटात उद्घाटन

 

 

भामरागड ; तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पस्थारिय क्रीडा स्पर्धेचे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ प्रकाश आमटे ,डॉ, मंदाकिनी आमटे,

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता,चौहान मॅडम, संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदुंम व सर्व केंद्राचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक उपस्तीत होते

लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ प्रकाश आमटे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून शिक्षकांची शपथविधी व राष्ट्रध्वज फडकविण्यात आले व विद्यार्थ्यांनी लेझीम आदिवासी नृत्य सादर केले

या क्रीडा स्पर्धेत लाहेरी केंद्र कसनसुर केंद्र जारावंडी केंद्र उपस्तीत होते

या क्रीडा स्पर्धेत वयक्तिक सांघिक खेड व सांस्कृतिक स्पर्धा होणार आहे