गडचिरोली ; आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून स्कॉर्पिओ वाहन उलटल्याची घटना आज 17/ 10/2022 रोजी सायंकाळ च्या सुमारास घडली आहे
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की गोंडपिपरी वरून स्कोर्पीओ वाहन येत असताना चालकाचे नियंत्रण वाहनवरून सुटल्याने वाहन नदीत कोसडले व वाहकाचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आष्टी व गोंडपीपरी पोलीस घटना स्थडी पोहोचले व वाहनाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे
नेमकं वाहन आणि वाहक कुठले अद्यापही कडू शकले नाही