कस्तुरबा विद्यालयात वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिवस साजरा

 

भामरागड; आज दी.१५/१०/२०२२ रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागड येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी गुंजन खोब्रागडे सुमित्रा वड्डे या विद्यार्थ्यांनी ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवणावरती भाषण दिले व विद्यार्थीनी वाचन दिना निमित्य पुस्तक वाचन केले या वेळी कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षिका कु.वेलादी कु.स्वीटी कु पल्लवी  कु शीतल उसेंडी आदी शिक्षक उपस्तीत होत्या