शहरातील धर्मराव हायस्कुल भामरागड येथे केंद्राची चौथी शिक्षण परिषद संपन्न

 

भामरागड;शहरातील धर्मराव हायस्कुल येथे भामरागड केंद्रातील चौथी शिक्षण परिषद आज घेण्यात आली

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडाते होते उदघाटन म्हणून केंद्रप्रमुख पुसलवार व मॉडेल शाळेचे मुख्यध्यपक अवथरे होते

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली या शिक्षण परिषदेत शिक्षकांच्या कृती आराखडा नुसार शिक्षण देणे करणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच फुलोरा उपक्रमात शैक्षणिक साहित्याचा वापर करून उपक्रम घेणे भाषा विषयी उपक्रम घेणे त्या विद्यार्थ्यांना वेगवेगड्या प्रकल्पावर आराखडा तयार करून मार्गदर्शन करणे आदी विषयावर कृती युक्त मार्गदर्शन करण्यात आले व या कार्यक्रमाचे संचालन विनीत पदमावार यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
व भामरागड केंद्राचे समस्त शिक्षक उपस्तीत होते