जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर
आरमोरी ; आरमोरी तालुक्याच्या रवी या गावी राहानाऱ्या शेतकऱ्याला आज सकाडच्या सुमारास वाघाने ठार केल्याची घटना आहे
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की पुरुषोत्तम सावसागडे सदर व्यक्ती आपल्या शेतात पाहणी करायला गेले असता एकाएकी त्या वाघाने हल्ला करून ठार केले आहे वाघाने आरमोरी तालुक्यात आठवड्याभरातून ३ व्यक्तींचा बडी घेतला आहे वाघाचे हमले मानवावरती थांबता थांबेना अजून किती बडी जाणार व कधी या वाघांचा बंदोबस्त करणार व असा सवाल नागरिक करत आहेत