भरदुपारी पट्टेदार वाघाचे दर्शन सायकल व दुचाकी स्वारांवरती मोठे संकट

 

प्रतिनिधी // कृनाल राऊत

गडचिरोली : दिनांक २९  सविस्तर वृत्त असे आज दुपारी सुमारे दोन च्या दरम्यान गडचिरोली येथील वाकडी फाट्यावर पट्टेदार वाघ हा मुक्त पने फिरताना नागरीकांना दिसून आलं

शहराच्या आजूबाजूच्या गावातील लोकांना प्रत्येक कामासाठी मुख्यालय गाठावे लागतात अश्या वेळेस हा मुक्त फिरणारा वाघ नागरीकासाठी घातक ठरू शकतो

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वाघाचे धुमाकूळ चालू आहे सध्या थंडीचा महिना चालू असल्या मुले शहारातील नागरिक सकाळच्या वेळेवर फिरायला निघतात अश्या भर दुपारी वाघाच्या दर्शनाने भीतीचे वातावरण निर्माण झाले