राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांची भेट घेत राष्ट्रवादी पक्षाचे नेत्या भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी दिले अनेक मागण्यांचे निवेदन

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // कृनाल राऊत

ली जिल्हा प्रतिनिधी // कृनाल र

महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी दोन दिवसाच्या गडचिरोली दौऱ्यावर असून आज सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले महामहिम राज्यपाल भगतसिंग कोशीयारी गडचिरोली जिल्ह्यात दाखल होताच गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाकडुन भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला व यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या राज्यपालांना समोर ठेवण्यात आले

१. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना कायमस्वरूपी वन हक्क पट्टे देण्यात यावे

२.गडचिरोली जिल्ह्यात सिचंन सोयी उपलब्ध करून देण्यात यावी

३. एकात्मिक आदिवासी विभागाच्या वतीने व्यक्तिगत आर्थिक योजना राबवून आदिवासी बांधवांना सक्षम करण्यात यावा

४. गडचिरोली जिल्हा आपण स्वतः दत्तक घ्यावा अशी विनंती राज्यपालांना यावेळी भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले
अशा अनेक विकास मुद्द्यांवर राष्ट्रवादी पक्षांकडून भाग्यश्री आत्राम यांनी राज्यपालांची अनेक विषयांवर चर्चा करून भेट घेतली