हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीत अनेकांचे मनसेत प्रवेश

 

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रथमच भव्य पक्षप्रवेश
अहेरी नगरीत भव्य पक्षप्रवेश पार पडला

 

यावेळी उपस्थित सन्माननीय श्री हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पक्षातील महिला आणि पुरुषांचा गडचिरोली जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र साळवे साहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.. झाला..

 

 

यावेळी उपस्थित श्याम पूनियानी साहेब नागपुर (सचिव) हरीश वलादे गडचिरोली उपजिल्हाध्यक्ष, मनदीप दादा रोडे चंद्रपुर शहराध्यक्ष, हर्षल बोरकुटे गडचिरोली तालुकाध्यक्ष, सुमित करपे, नितीन बावणे, संदीप अर्डे, चंद्रपूर.. राज गुडेकर महाराष्ट्र सैनिक अनखोडा,

 

सरिता नैताम, चंद्रभान नैताम अनंतपुर, व सोनल वाकुडकर अहेरी , यांच्या उपस्थितीत.. प्रवेश झाला. यावेळी राहुल गेडाम, सुजल सरकार, अनुराग बेझलवार, संदीप गुमलवार, राहुल पितुलवार, वैभव गिनगोरवार, पंकज तलांडे,

 

कैलास शेडमाके, ओम प्रकाश दोनाडकर, लोमेश राऊत, खुशाल जनबंधू, वैभव गिनगरीवार, कन्हैया गावडे, नागराज मडावी, तुषार मडावी, उमा बंडू नागापुरे, उषा खुशाल तुमडे, अर्चना कालिदास तलांडे, मंगला रमेश मेश्राम, सुनंदा उमाजी चुधरी,

 

उमा उरकुडा खोब्रागडे, शारदा पुरूषोत्तम मेश्राम, लता वाकुलकर, सुष्मिता विजय वाकुलकर (अहेरी ) भार्गती मारुती भोईर, सोनाली खुशाल जनबंधू, शबाना शब्बीर शेख, मीनाताई धनविजय, व उत्तर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.