बोदली गावजवड भीषण अपघात अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

 

प्रतिनिधी // कृनाल राऊत

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा रोड वरील बोदली गावाजवळ अपघाताची घटना सुमारे 1च्या दरम्यान घडली आहे प्राथमिक माहिती नुसार दुचाकी आणि टाटा एस या दोघांमध्ये सामोरा समोर धळक झाल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झालेला आहे दुचाकी चे नंबर MH 33 ,O, 0715 असे आहे