वाठोडा शुक्लेश्वर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

 

विदर्भ ब्युरो चीफ -: धनराज खर्चान

भातकुली -: तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे आज दिनांक २ आॅक्टोबर शनिवार रोजी भारतीय जनता पार्टी भातकुली तालुका वाठोडा शुक्लेशर शाखे तर्फे भारतीय जनता पार्टी भातकुली तालुका अध्यक्ष विकास देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त श्री विकास भाऊ देशमुख हस्ते प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले व यांच्या फोटोस हार अर्पण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमात माननीय श्री प्रदीप भाऊ ठोसर यांनी उपस्थिताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या उपस्थितीत श्री दिपक महाराज पिंपळे, उमेश गावंडे, योगेश उघडे,पंकज पारे,निलेश बेले, संजय कातडे, उमेश भुसारि, रितेश बुरळकर,शाम चहाकार,योगेश पारे, अभिषेक चादुरकर, अजय निमकार,

 

अमोल पांडे,शामभाऊ माहुलकर, अनिल काळे,अजय कातडे,कृणाल ठोसर,कृणाल बेलसरे,श्रीणीवास खेरडे, लिखित चांदुरकर, ज्ञानेश्वर बेलोकार ,सजंय माहुलकर, असे अनेक भाजपा कार्यकर्ते व इत्यादीं मान्यवर उपस्थित होते .