वर्धा पुलगांव बायपास वरील महामार्गा वर पडलेले खड्डे बुजविन्यात यावे: नावेद पठाण यांची निवेदनातुन मांगनी

 

वर्धा : साहसिक जनशक्ति संघटनेचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख माननीय नावेद पठाण यांनी आज राष्ट्रीय महामार्ग उपविग यांना आज निवेदन दिले निवेदातुन त्यांनी कळविले की वर्धा ते पुलगांव कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा वरील पुलगांव बायसपास येथे खड्डे पड़लेले आहे ते त्वरित बुजविन्यात यावे.

खड्डे इतके मोठे झाले आहे की आवक जावक कारणाऱ्या वाहन चालकान्ना त्रास सहन करावा लागतो.

खड्डे पड़ल्या मुळे या ठिकाणी अपघाट खड्डेच अपघाताला आमंत्रित करत आहे असे दिसून येते आये.

सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे खदया मधे पानी साचुन राहतो जेने करुण वाहन चालकान्ना कळत नाही की खड्डा किती मोठा आहे व त्या खदया मुळे वाहन तीते फसून पण जातो.

नावेद पठाण यांनी काळवीले की आप त्या कडे लक्ष्य द्यावे व्य खड्डे लवकऱ्यात लवकर बुजविन्या यावे. असे सांगितले.

निवेदन देतानी साहसिक जनशक्ति संघटनेचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख नावेद पठाण,भूषण कांबळे, अरबाज पठाण, निखिल जिंदे, राहुल झाडे, हर्षल तिमांडे इत्यादि उपस्थित होते.