येरमणार येथील माजी सरपंचाचे चिरेपल्ली गावाला भेट

 

 

जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

आज दिनांक १८/०९/२०२२ ला खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मौजा – चिरेपल्ली येथे जाऊन, चिरेपल्ली गावातील नागरिकांना ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक बाबत माहिती देण्यात आला.
यावेळी येरमनार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, भांगारामपेठा चे सामाजिक कार्यकर्ता श्री बाबुराव तोरम, श्री वामन मडावी, श्री सतीश मडावी, श्री तुळशीराम कुमरे, मौजा – चिरेपल्ली गावातील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते