देसाईगंज येथे सिमेंट रस्ता व सभागृहाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते संपन्न

 

 

देसाईगंज // तालुक्यातील कोरेगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन 2021-2022 अंतर्गत प्रलंबित असलेल्या कोरेगांव येथिल अनू. जाती वस्तीमध्ये (दहा लक्ष रुपये) सिमेंट रस्ता व सभागृहाचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत किलनाके सरपंच ग्रा.प.कोरेगांव, उपसरपंच अनिल मस्के, सदस्य धंनजय तिरपुडे, आसाराम धकाते, जयंत तुपटे, सतीश दहीवले, डी.एस.मेश्राम सर, देवचंद वैद्य, गौरव रामटेके, श्यामराव मोहूरले, गोलू दहीवळे, टेकचंद वालदे, विजय गोंडाणे, देवा सहारे, अनिल मेश्राम, भुमेश्वर वैद्य, तेजराम सहारे, दुधराम नाकाडे, शबीर शेख व गावातील नागरिक उपस्थित होते.