सपा’ शहर अध्यक्षांचा बसपात प्रवेश

बसपाचे प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना यांच्या उपस्थितीत

औरंगाबाद मधील समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष आयुब भाई पटेल, ऑल इंडिया जमातुल कुरेशी संघटनेचे शहर

महासचिव मोहम्मद कुरेशी आणि महेंद्र वाघमारे यांनी बसपात प्रवेश

करीत पक्षविस्तार आणि पक्षसंघटन मजबुत करण्याचा निर्धार केला.यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव पंडित दादा बोर्डे, जेष्ठ नेते मुकुंदादा सोनोने,

 

प्रदेश सदस्य नदीम चौधरी  प्रदेश सचिव सचिन बनसोडे,जिल्हा अध्यक्ष समाधान जाधव तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.