राज्यातील शाळा अखेर सुरू 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार

 

 

कोरोना माहामारीमुडे जवळ जवळ एक ते दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या आता 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचे राज्य शासनाने परवानगी दिली

शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्थावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यतादिली आहे त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री संपूर्ण नियमावली वाचून दाखवली

आहे तरीही विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहायची सक्ती नाही पालकांच्या संमती शिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये कोरोनाची संपूर्ण जवाबदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे