
एटापल्ली : सविस्तर वृत्त असे की सफाई कामगारांचे गेली दोन महिन्यांपासून मानदन थकीत होती त्या सफाई कामागारांवरती उपसमारीवरती वेळ आली होती वारंवार संबंधित ठेकेदाराला फोन वरती संवाद साधूनही ठेकेदार या गोष्टीकडे लक्ष न दिल्याने सफाई कामगारांना पगार मिळेपर्यंत कामबंद आंदोलन
करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला न्हवता 17 सप्टेंबर पासून बेमुद्दत आंदोलन उभारले त्या आंदोलनात वेग वेगड्या सामाजिक संघटना नि समर्थन ही दिला
श्री सचिन मोतकुरवार ता. अद्यक्ष भारतीय जनसंसद यांच्या मार्गदर्शनाखाली 6 दिवसापासून थकीत पगार मिळावे व नियमित पगार तसेच पगार वाढ करीता कामबंद आंदोलनात सहभागी होते आज कंत्राटदार सोबत
फोनवर सकारात्मक चर्चा झाली त्यानी थकीत पगार पाठविले तसेच पगार वाढ मान्य केले नियमित पगार मिळणार याचे सुद्धा आश्वासन मिळाल्यानंतर आजपासून सफाई काम सुरू करण्यात आले आहे अश्याप्रकारे आंदोलनाला यश आले