गडचिरोली जिल्ह्यात भव्य पक्ष प्रवेश सन्माननीय श्री राज साहेब ठाकरे यांच्या विचारानीं प्रेरित होऊन.
महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस श्री हेमंत गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली गडचिरोली
सर्किट हाऊस येथें आज 80 ते 100 लोकांनी पक्ष प्रवेश केला या वेळी जिल्ह्यातील वेगवेगड्या क्षेत्रातील पद्धधिकार्यांनी मार्गदर्शन केलं
की पक्ष संघटन व पक्ष वाढविण्याकरिता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे
या वेळी कार्यक्रमात
गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दिनेश भाऊ मडावी,
जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साडवे जिल्हा उपाध्यक्ष हरीश वाळदे, रणजित बनकर, गडचिरोली तालुका प्रमुख हर्षल बोरकुटे.
तसेच मनसे सैनिक प्रशांत मंडळ गडचिरोली, पंकज खेडजरकर नवेगाव, सोनल वाकूडकर अहेरी,
देवा आठवले कुरखेडा, कार्तिक मंडळ भानोरा, विवेक भुरसे चामोर्शी, राजू गडेकर अनखोडा, स्वप्नील अड्डेटीवार, निखिल मोरे असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…