जोगना माता मित्र परिवार तर्फे तान्हा पोळा उत्सव साजरा

 

आर्वी तालुक्यातील स्थानिक जोगना माता मित्र परिवार गुरुनानक चौक येथे तान्हा पोळा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला सर्व बालगोपालानी या तान्हा पोळ्यात सहभाग होता बालगोपालांचा नंदी बैल व वेषभूषा परिधान केले होते. जोगना माता मित्र परिवार तर्फे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. सर्व बालगोपालाना बक्षीस देण्यात आले व काहींना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले जोगना माता मित्र परिवार तर्फ तान्हा पोळ्याला यशस्वी करण्याकरिता
गोलू वाघमारे, मंगेश ढोरे, उमेश वढणारे,निलेश जयसिंगपूर, पंकज अंबादरे, चद्रशेखर कोल्हे,नीरज राणे, नितेश मेश्राम, प्रशांत काळे, नासिर भाई, स्वप्नील अर्जापुरे,अभिषेक शुक्ला,सचिन कोठेकर, नीरज वाळके, रोशन नाखले,गोकुळ सपकाळ, विशाल राजगुरू, राहुल देशमुख, समीर वानखडे, रोहित डेला, प्रतीक डेला, आदेश डेला, बाबु, नितेश,व जोगना माता मित्र परिवार चे सर्व कार्यकर्ता उपस्थीत होते